Bifocal Electronics (बायफोकल इलेक्ट्रोनिक्स) विषयाचे महत्व

Bifocal Electronics (बायफोकल इलेक्ट्रोनिक्स) विषयाचे महत्व नेमके काय आहे हे समग्रपणे सांगणार हा लेख लिहिलंय प्रा. विद्यासागर सर ह्यांनी…! विद्यार्थी मित्रांनो, हा लेख निट वाचून ह्यातील प्रत्येक गोष्टीचे मनन करा…! – विद्यासागर अकादमी बायफोकल इलेक्ट्रोनिक्स हा विषय हा विषय, १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत, अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या विषयाच्या मदतीने तुम्ही engineering college मध्ये खूप चांगले […]

Read More Bifocal Electronics (बायफोकल इलेक्ट्रोनिक्स) विषयाचे महत्व

Learn Robotics in Simple Steps – book published

रोबोटिक्सचे क्षेत्र हे अतिशय जलद गतीने आता व्यावसायिक रूप धारण करीत आहे, हि बाब अगदी शाळेपासूनच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील काही मोजक्या, रोमांचक आणि मनोरंजक विषयांपैकी रोबोटिक्स हा महत्वाचा विषय आहे. शिवाय रोबोटिक्समध्ये अभियांत्रिकी दृष्टीकोन फारच महत्वाचा मानला जातो. किंबहुना रोबोटिक्स हा अभियांत्रिकीचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे वावगे ठरू […]

Read More Learn Robotics in Simple Steps – book published