मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 7

सर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.

Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name.

आतापर्यंत आपण मायक्रो कंट्रोलरच्या बेसिक पासून, C लँग्वेज प्रोग्रामिंग कसे करायचे ते शिकलो. मागच्या भागात आपण LED ब्लिंकिंगचा प्रोग्राम तयार करून तो कम्पाइल केला होता.

आता आपल्याला या प्रोग्रामची हेक्स फाईल, ८०५१ मायक्रोकंट्रोलरमध्ये बर्न करावयाची आहे. त्याकरिता संपूर्ण प्रात्यक्षिक खालील व्हिडिओ मध्ये दिले आहे.

मागच्या भागात जो प्रोग्राम आपण लिहिला त्या प्रोग्रामचे फोल्डर अर्थात प्रोजेक्ट फोल्डर तुम्ही या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

मित्रांनो, “मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका” या माझ्या प्रयत्नाचे खरोखरीच चीज होत आहे अथवा नाही, हे समजण्यासाठी, आपला अभिप्राय अवश्य लिहा. आपल्याला या कोर्समध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असतील, काही चुका निदर्शनास आल्या असतील, तर त्या अवश्य कळवा. माझा हा प्रयत्न केवळ एकतर्फी राहू नये (अरण्यरुदन होऊ नये!) आणि आपल्याला या कोर्सचा फायदा व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे.

म्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.

If you liked this post please write Google feedback about us.
Thanks in advance!

या नंतरच्या भागात, विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे प्रोग्राम्स आपण पाहणार आहोत. तेंव्हा पुढील भागाची वाट पहा.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.