What to do after 10th & 12th standard results?

This post gives the complete details of 10th standard & 12th standard Board results of Amravati Board, Amravati. You can also refer to the guidelines of Akola online admission process to be launched this year in Akola.

पालकांना महत्वाची सुचना

जे विद्यार्थींनी १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे, ११ वी व पुढील शैक्षणिक online प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र…

  1. उत्पन्न दाखला
  2. तलाठी उत्पन्न दाखला
  3. उत्पन्न पुरावा
  4. रेशन कार्ड
  5. आधार कार्ड

डोमिसाईल

  1. तलाठी रहिवासी दाखला
  2. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  3. रेशन कार्ड
  4. कुटुंबप्रमुख फोटो
  5. वडिलांचाशाळा सोडल्याचा दाखला
  6. 1995/96 व 2016/2017 महसुली पुरावा

जातीचा दाखला

  1. मुलाचा शाळा सो. दाखला
  2. वडिलांचा शाळा सो.दाखला
  3. आजोबा शाळा सो. दाखला
  4. तलाठी जातीचा दाखला
  5. तलाठी रहिवासी दाखला
  6. रेशन कार्ड
  7. कुटुंबप्रमुख फोटो
  8. 8.1995/96 व 2016/2017 महसुली पुरावा

(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७ चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)

नॉन क्रिमिलेअर

  1. तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
  2. तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
  3. शाळा सो. दाखला v cast
  4. वडिलांचा शाळा सो. दाखला
  5. जातीचा दाखला (प्रांत सो)
  6. तलाठी जातीचा दाखला
  7. तलाठी रहिवासी दाखला
  8. रेशन कार्ड
  9. कूटूंब प्रमुख फोटो 1

पालकांची जुनमध्ये धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते. हे टाळण्यासाठी आजच कागदपत्रे तयार करून घ्या.

We suggest you to cross check the list of required documents at the relevant office before start collecting them so that there will be no confusion during this process of admission.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.