Learn Robotics in Simple Steps – book published

रोबोटिक्सचे क्षेत्र हे अतिशय जलद गतीने आता व्यावसायिक रूप धारण करीत आहे, हि बाब अगदी शाळेपासूनच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील काही मोजक्या, रोमांचक आणि मनोरंजक विषयांपैकी रोबोटिक्स हा महत्वाचा विषय आहे. शिवाय रोबोटिक्समध्ये अभियांत्रिकी दृष्टीकोन फारच महत्वाचा मानला जातो. किंबहुना रोबोटिक्स हा अभियांत्रिकीचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे वावगे ठरू […]

Read More Learn Robotics in Simple Steps – book published